नगर परिषद निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय. राज्यात धुरंधर ठरलेल्या भाजपची अवस्था काही जिल्ह्यात मात्र दयनीय बनलीय. नेत्यांचे दौरे, जोरदार प्रचार, यंत्रणेतील आघाडी या सगळ्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी भाजप मागे पडलीय. कोणत्या जिल्ह्यात भाजपला फटका बसलाय? त्याची कारणं काय आहेत? जाणून घेऊया या रिपोर्टमधून