नगरपरिषद निवडणुकीत कणकवलीमध्ये भावनांची,नात्याची आणि बदल्याची हायव्होल्टेज लढाई | Special Report

नगरपरिषद निवडणुकीत सगळ्यात मोठं महाभारत पाहायला मिळालं ते कोकणात.... सिंधुदुर्गातल्या सगळ्याच निवडणुका राणे कुटुंभाभोवती फिरत असतात.... एकेकाळी नारायण राणेंशी ज्यांचं वैर होतं त्या संदेश पारकरांना नारायण राणेंच्याच मुलानं यंदाच्या निवडणुकीत जिंकवलं... आठ वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत संदेश पारकर हरले होते...... अखेर या निवडणुकीत संदेश पारकरांनी याची सव्याज परतफेड केली... पाहुया कणकवलीमधली ही भावनांची, नात्याची आणि बदल्याची हायव्होल्टेज लढाई.....

संबंधित व्हिडीओ