महापालिका निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवातही होणार आहे... निवडणूक एवढी तोंडावर आलेली असताना सगळ्याच पक्षांची जागावाटपाची गुऱ्हाळं अजून सुरूच आहेत... काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यात आणखी एक ट्विस्ट आलाय.... तो म्हणजे काँग्रेस आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनाही सोबत घेणार आहे... महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी ही घडामोड घडतेय... काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी झाली तर ती कुणाचा गेम कसा बिघडवेल.... पाहुया स्पेशल रिपोर्ट