पुण्यातल्या कोथरूड stand समोर तरुणीला dumper ने उडवलय. रस्ता cross करत असताना तरुणीला धडक दिली आहे. डोक्यावरून mixer चा चाग गेलाय त्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झालाय.