नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीमधील कंपनीत अपघात.बुटीबोरी येथील अवादा कंपनीत निर्माणाधीन टाकी कोसळली. टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू. अवादा ही सोलर पॅनल निर्मितीची कंपनी आहे.नागपूर ते चंद्रपूर महामार्गावरील बुटीबोरी येथील नवीन एम आयडिसी परिसरात या कंपनीचे निर्माणाधीन कार्य सुरू आहे.