Manikrao Kokate यांचं मंत्रिपद रिक्त झाल्यानंतर NCPमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच, NDTV चे विश्लेषण

माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद रिक्त झाल्यानंतर राष्ट्रावादीत मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झालीय. धनंजय मुंडे , अनिल पाटील आणि संजय बनसोडेंमध्ये मंत्रिपदासाठी चुरस असल्याचं कळतंय. तर प्रकाश सोळंके संग्राम जगताप आणि सुनील शेळकेंच्या नावाचीही मंत्रिपदाच्या शर्यतीत चर्चा आहे.. मात्र नवा चेहरा देताना जातीय समतोल राखला जाण्याची शक्यता दिसतेय..

संबंधित व्हिडीओ