कोकाटे प्रकरणी याचिकाकर्त्या अंजली दिघोळे सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार आहेत. कोकाटे आजच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता लक्षात घेत अंजली दिघोळे कॅवीट दाखल करणार आहेत..