Manikrao Kokate | माणिकराव कोकाटेंना जेल की बेल? लिलावती रूग्णालयाबाहेरून Ground Report NDTV मराठी

माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर सुनावणी सुरु.कोकाटे रुग्णालयात दाखल आहेत , त्यामुळे सोमवार किंवा मंगळवार पर्यंत दिलासा द्यावा, कोकाटे यांच्या वकिलाचा युक्तिवाद.मी याबाबत कोणताही अंतरिम देणार नाही न्यायमूर्ती लढ्ढा यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ