Pune MNS | पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी MNS कडून समिती, याच समितीसोबत खास बातचीत | NDTV

पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मनसेची समिती नेमण्यात आलीय. आजपासून मनसे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. मुलाखती घेण्यासाठी पक्षाकडून समितीची स्थापना केली असून यात हेमंत संभूस, अजय शिंदे, किशोर शिंदे ,योगेश खैरे,गणेश सातपुते यांचा समावेश आहे. पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. समिती मुलाखतीचा सर्व अहवाल राज ठाकरे यांना पाठवणार आहे.

संबंधित व्हिडीओ