बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी ची नऊ पथकं तयार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. आता फरार आरोपींचा शोध नऊ पथक घेणार आहेत. तर आरोपींचे तसंच वाल्मिक कराडचे बँक अकाउंट ही गोठवल्याची सूत्रांची माहिती आहे. तर आतापर्यंत शंभर हून अधिक लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे.