कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला शेगावला नेत तपास करण्यात आलाय. पोलिसांचं पथक हे आरोपी विशाल गवईला शेगावला घेऊन गेलाय. ते रात्री उशिरा कल्याणमध्ये परतणार आहे तर त्याला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे