राज्यात आजपासून सलून आणि ब्युटी पार्लर चे दर हे महागणार आहेत. सलून च्या दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन चा हा मोठा निर्णय आहे.