आज सकाळपासूनच देशासह महाराष्ट्रातील अनेक मंदिर हे भाविकांनी फुलली आहेत. देवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला संत्र्यांची आरास करण्यात आली आहे. तर तिकडे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, दादरच सिद्धिविनायक मंदिर. त्याचबरोबर शिर्डीच साईबाबा मंदिर आणि शेगाव मधल्या गजानन मंदिराच्या, गजानन महाराजांच्या मंदिरात भाविक गेल्या दोन दिवसांपासून गर्दींनी हे ठिकाण फुललेलं आहे.