बीड मधल्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केले आणि या हत्ये अगोदर जो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भात वाल्मीक कराड हा काल पोलिसांना शरण आला आणि त्याला पोलिस सीआयडी ची कोठडी सुनावण्यात आलेली आहे