संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून सिट स्थापन करण्यात आली आहे. नऊ सदस्य असलेली सिट आता हत्या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यामुळे या तपासाला आणखी वेग येणार आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे.