छत्रपती सध्या बोलतात. आता हे नेमकं काय आहे? हे मला कल्पना नाहीये, आता परत निघायच्या अगोदर मी त्यांना म्हंटलं की माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल. तर मला ह्या मिनिटालाच मला परत कोल्हापूरला जायची काही गरज नाही मी इथं हजर राहतो. ते काही त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही आणि ते इतकेच म्हंटले, आम्ही याच्यावर काहीही बोलू शकत नाही आहोत. हो सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही.