Mumbai Mayor Ritu Tawde यांनी घेतलं NDTV मराठीच्या बाप्पाचं दर्शन, तावडेंनी गणरायाला काय घातलं साकडं

मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी NDTV मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी गणरायाला साकडं घातलं...त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ