Kalyan Vidhansabha Election| कल्याण पश्चिममध्ये आघाडीत बिघाडी, NDTV मराठीने घेतलेला आढावा

कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार तसंच भाजप शहर प्रमुख वरुण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली.

संबंधित व्हिडीओ