मुंबई विमानतळावरती एअर इंडिया चं विमान घसरलं त्यामागची नेमकी काय कारण आहेत हे काही काळातच स्पष्ट होईल मात्र सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही हानी झालेली नाहीये आणि विमानातील बसलेल्या क्रू मेंबर्स ना किंवा प्रवाशांना कोणतीही हानी झालेली नाही असं सध्या वृत्त समोर येत आहे.