Suraj Chavan यांचा अखेर राजीनामा, Sunil Tatkare यांचं Manikrao Kokate यांच्याबद्दल मोठं विधान | NDTV

Ajit Pawar यांच्या सांगण्यावरून Suraj Chavan यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अशी घोषणा Sunil Tatkare यांनी पत्रकार परिषद घेत केली. त्याचबरोबर तटकरे यांनी Manikrao Kokate यांच्याबद्दल देखील एक मोठं विधान केलं आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - #ajitpawar #surajchavan #manikraokokate #suniltatkare #marathinews #maharashtrapolitics Suraj Chavan यांचा अखेर राजीनामा, Sunil Tatkare यांचं Manikrao Kokate यांच्याबद्दल मोठं विधान | Maharashtra Politics | Marathi News | NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ