Ram Shinde vs Ajit Pawar: 'अजित पवार मला टॉर्चर करतायत', राम शिंदेंचा गंभीर आरोप!

#AjitPawar #RamShinde #maharashtrapolitics #NDTVMarathi अजित पवारांनी 'रोहित पवार भावकीमुळे आमदार झाले', या वक्तव्यावरून आता विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 'अजित पवार मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहेत', असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला असून भाजपने यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. A statement by Ajit Pawar, suggesting that 'Rohit Pawar became an MLA due to family ties', has now drawn sharp criticism from Ram Shinde, the Chairman of the Legislative Council. Shinde has accused Ajit Pawar of 'trying to torture me' and has called for intervention from senior BJP leaders.

संबंधित व्हिडीओ