संजय राऊतांनी केलेल्या टीकेवरून आमदार अमोल मिटकरींनी पलटवार केलाय.मिटकरींनी संजय राऊतांना शकूनी मामा म्हटलंय. तर संजय शिरसाट आणि लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधलाय.