अकोल्यात पावसाच्या खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून, सोयाबीन, कापूस यासह खरीप पिकांना आता चांगल्या पावसाची गरज आहे. पिकांवर मोठा खर्च केल्यानंतर शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे पुढील काळात दमदार पाऊस होणार का, आणि खरीप हंगामाला त्याचा कितपत फायदा मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी...