सोन्या चांदीच्या दरात एकाच दिवसात विक्रमी वाढ झालीय.. सोन्याच्या दरात 4 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 11 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव 1 लाख 56 हजार रुपयांवर तर चांदीचे भाव 2 लाख 41 हजार रुपयांवर पोहोचलेत.. अमेरिकेच्या बाजारपेठेतील घडामोडी आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीचा थेट परिणाम हा सोन्या-चांदीच्या दरावर झालाय..