Surdas on Ajit Pawar| सूरदास यांच्या विधानाचा शरद पवार गटाकडून समाचार | Sharad Pawar Group

इस्कॉनचे सूरदास यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी जोरदार टीका केलीय. इस्कॉन मनुस्मृतीचा प्रचार करणारी संस्था आहे. आणि अजितदादा कर्मकांडाला मानणारे नव्हते असं लवांडे यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ