माझे कार्यकर्ते म्हणून काहींना अटक केली त्यांना मी सोडवणार, ISI हस्तक शहजाद भट्टीचा व्हिडिओ चर्चेत

पाकिस्तानी ISI हस्तक शहजाद भट्टीचा सीजेपीला पाठिंबा. सोशल मीडियावर पोस्ट करत भट्टीची घोषणा. माझे कार्यकर्ते म्हणून काहींना भारतामध्ये अटक केली त्यांना मी सोडवणार'. शहजाद भट्टीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

संबंधित व्हिडीओ