Congress ने 'वंदे मातरम्'चे दोन तुकडे केले, Amit Shah यांचा Rahul Gandhi यांच्यावर हल्लाबोल

काँग्रेसने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात वंदे मातरम् ची दोन कडवी वगळली होती... त्यावरुन आता अमित शाहांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेसने लाखो शहिदांचा अपमान केला, काँग्रेसने वंदे मातरम् चे दोन तुकडे केल्याची टीका शाहांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ