मराठी शिका, नाहीतर..., पाच अमराठी रिक्षाचालकांना कुर्ल्यात नोटीस; भरारी पथकाची कारवाई जोमात

मराठी येत नसलेल्या अमराठी रिक्षाचालकांवर परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे... १०५ दिवसांच्या विशेष मराठी शिकवणी वर्गानंतरही भाषा न शिकणाऱ्या चालकांवर आता भरारी पथकाकडून थेट कारवाई केली जात आहे... कुर्ल्यात अनेक ठिकाणी भरारी पथक कारवाई करत आहे...मराठी न येणाऱ्या ५ अमराठी रिक्षाचालकांना एक महिन्याची नोटीस बजावण्यात आली.मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी मनीषा यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी..

संबंधित व्हिडीओ