रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ, खांदेरी किल्ल्याजवळ 'तुळजाई' नावाची एक मासेमारी बोट बुडाली.८ पैकी ५ खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ३ खलाशांचा शोध अद्याप सुरुच आहे.