Manikrao Kokate यांच्यावर टांगती तलवार, मंत्रिपदाचा राजीनामा अटळ- सूत्रांची माहिती | NDTV मराठी

#manikraokokate #Mahayuti #maharashtrapolitics #ndtvmarathi महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असून, त्यांचा राजीनामा अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तीव्र झाली आहे. माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यं आणि कृत्यांमुळे विरोधकांकडून महायुती सरकारवर आक्रमक झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ