Pune Rave Party मध्ये अटकेत असलेल्या Pranjal Khewalkar यांच्या हडपसरच्या घराची पोलिसांकडून झडती

पुणे शहर पोलिसांनी शनिवारी (२६ जुलै) रात्री उशिरा एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अनेक उच्चभ्रू व्यक्तींचा सहभाग असल्याचे उघड झाले असून, धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीतून राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. आणि खेवलकर यांच्या हडपसर येथील घराची झडती पोलिसांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ