पुणे रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड; खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणाले जावई दोषी असतील तर त्यांचं समर्थन करणार नाही. असं ते म्हणाले.