#Narendramodi #pmmodi #bjp #ndtvmarathi भाजप नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'विष्णूचे अवतार' म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.