पुणे शहर पोलिसांनी शनिवारी (२६ जुलै) रात्री उशिरा एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.