मोदींना डॉक्टर बाबासाहेबांबाबत जराही अभिमान असेल तर आज रात्री बारा पर्यंत मोदींनी अमित शहांना केंद्रीय गृहमंत्री पदावरून हटवलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.