अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमध्ये अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई. मेळघाट मधील राणी गावात देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ. पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी. तर अनेक भागात डोंगरदर्यातून आणाव लागते पिण्याचे पाणी. शासनाच्या अनेक पाण्याच्या योजना कुचकामी ठरल्याचा आरोप.