बुलडाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार तसं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.