ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा सूर मनसे पदाधिकाऱ्यांनी इगतपुरीच्या शिबीरात काढल्याची माहिती मिळतेय, 120 पदाधिकाऱ्यांपैकी बहुतांश पदाधिकारी हे युतीच्या बाजूने होते, यावेळी राज ठाकरेंचं मात्र वेट अँड वॉच असल्याचं समजतंय...