Mohan Bhagwat यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा, Solapur मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मोठा राडा

मंगळवारी सोलापुरात मोठा राडा झाला होता. सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्याची घटना घडलेली, उडाली. बैठकीतील कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. जन्मजयराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने वाद झाला आणि याचंच रुपांतर हाणामारीत झालंय, रोहित फावडे नावाच्या तरूणाने जन्मजयराजे भोसले यांचे पूत्र अमोल भोसले यांच्याविरोधात विधान केल्यानं वाद झाला आणि जोरदार हाणामारी झाली.

संबंधित व्हिडीओ