सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिलाय.उद्या मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत.याच दौऱ्यात चप्पल फेकू असा इशारा मराठा समाजाने दिलाय. संभाजी बिग्रेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेकच्या निषेधार्थ ही बैठक होती आणि यातच हा इशारा दिलाय.. महेश पवार या मराठा कार्यकर्त्याने हा इशारा दिलाय..