सततच्या पावसामुळे लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधब्याचं रौद्र रुप सध्या पाहायला मिळत आहे... धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत आहे... या धरणाची रचना अशी आहे की, त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत. धरण क्षेत्रात १२० मिलिमिटरहून अधिक पाऊस झाला आहे... सततच्या या धो धो पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठा लोट वाहतोय.. यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला खोरनिनको धरण होतं भरलं.. त्यात आताच्या या पावसाने या धरणाच्या धबधब्याचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे..