दिल्लीतील 5 शाळांना बॅाम्बने उडवण्याची धमकी आज सकाळी पुन्हा एकदा दिल्लीतील शाळांना धमकीचा ईमेल आला. द्वारकामधील सेंट थॉमस स्कूल वसंत कुंजमधील वसंत व्हॅली स्कूल या दोन्ही शाळांना ईमेलद्वारे बम ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे.सध्या दिल्ली पोलिस, अग्निशमन दल, बॉम्ब नाशक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळा रिकामी करून तपास सुरू करण्यात आला आहे.