विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते Ambadas Danve यांचा कार्यकाळ संपणार,पुढील विरोधी पक्षनेता कोण? | NDTV

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपणार. आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ विधानभवनात होणार आहे.आज एकत्रित छायाचित्र व अल्पोहाराचा कार्यक्रम.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. मात्र उत्सुकता आहे पुढील विरोधी पक्षनेता कोण असेल याची. काँग्रेस मधून सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे

संबंधित व्हिडीओ