मुंबईत दादर मधल्या शिवसेना भवन परिसरात दसरा मेळाव्यानिमित्त फलक लावण्यात आलेत. या फलकामध्ये उद्धव ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेखही करण्यात आलाय. तर दसरा मेळाव्या निमित्त शिवसेना भवन परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हे फलक लावलेले आहेत.