औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण तापलेलं असताना विरोधकांनी Mahayuti Government ला लक्ष केलं आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.