सध्या भारतात सोन्याच्या दरांनी गाठलेला उच्चांक हा सर्वसामान्य घरांत चर्चेचा विषय बनला आहे. सोन्याच्या दराने ९१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु भारतात सोनं हे दुबईपेक्षा स्वस्त मिळत आहे. ते कसं काय? समजावून घ्या तज्ज्ञांकडून