CM Devendra Fadanvis यांच्यावर केलेल्या टीकेवर Congress प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाम, म्हणाले..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावरुन सभागृहातही वादंग निर्माण झाल्यावर सपकाळ यांनी स्पष्टीकरण देताना आपण केलेली टीका चुकीची नसल्याचं म्हटलंय.

संबंधित व्हिडीओ