महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं भव्यदिव्य मंदिर भिवंडी येथे सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या मंदिराच्या स्थळावर एक कार्यक्रम पार पडला. पुढील ६ महिन्यांत हे मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे. NDTV मराठीने घटनास्थळी जात...याचा आढावा घेतलाय.