सिद्दीकी यांची हत्या ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. सत्ताधारी नेतेही राज्यात सुरक्षित नाहीयेत तर राज्य सुरक्षित राहील का? असा सवाल देखील वडेट्टीवार उपस्थित करतायत.