बीडच्या माजलगावमध्ये भरदिवसा तरुणाची हत्या.भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या.हत्येनंतर आरोपी नारायण फपाळ स्वतः शरण.धारदार शस्त्राने वार करत हत्या, व्हिडीओ व्हायरल